No active gold saving schemes are available right now.
Terms & Conditions
Benefit
- The Gold Savings Scheme installment must be paid between 1st to 15th of every month.
- The duration of the Gold Savings Scheme will be 11 months.
- Although the scheme duration is 11 months, customers are required to pay installments for 10 months only. The 11th installment will be paid by us.
- Purchase of gold under the Gold Savings Scheme is mandatory.
- Cash will not be given under this scheme.
- Under the Gold Savings Scheme, gold will be available in 22 Carat and 24 Carat.
सध्या कोणतीही सक्रिय सुवर्ण संचय योजना उपलब्ध नाही.
✦ नियम व अटी ✦
लाभ
- सुवर्ण संचय योजनेची रक्कम १ ते १५ तारखेपर्यंत जमा करणे.
- सुवर्ण संचय योजनेचा कालावधी ११ महिने राहील.
- सुवर्ण संचय योजनेचा कालावधी ११ महिने असला तरी माहकानी १० महिनेच भरावचे आहे, सुवर्ण संचय योजनाचा ११ वा हप्ता आमही भरणार आहोत.
- सदर्व संचय योजने अंतर्गत सोनेच खरेदी करणे बंधनकारक राहील.
- रोख रक्कम मिळणार नाही.
- सुवर्ण संचय योजने अंतर्गत सोने २२ कॅरेट व २४ कॅरेट मिळेल.